पीएनआर स्थिती, रनिंग ट्रेन स्थिती तपासण्यासाठी, भारतीय रेल्वे ट्रेन वेळापत्रक, आयआरसीटीसी अधिकृत ई-तिकीटींग एजंट्सद्वारे ट्रेन तिकीट बुकिंग, कन्फर्मेशनचा अंदाज आणि बुकिंग दरासह सीट उपलब्धता, स्टेशन्स दरम्यानच्या ट्रेन, ट्रेनमध्ये जेवण आणि खूप सार्या गोष्टींसाठी परिपूर्ण ट्रेन ॲप.
3 कोटीपेक्षा अधिक प्रवाशांच्या विश्वासाचे. रेलयात्री हे ट्रेन प्रवाशांद्वारे सर्वाधिक प्रमाणात वापरले जाणारे ॲप का आहे याची कारणे
आम्ही आमच्या युजरना पैसे, वेळेची बचत आणि प्रवासाचा योग्य निर्णय घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात मूल्यवर्धित घटक प्रदान करतो. रेलयात्रीची खास वैशिष्ट्येः
लाईव्ह रनिंग ट्रेन स्थिती
- फक्त ट्रेन क्रमांक देऊन रनिंग ट्रेन स्थिती तपासण्याचा साधा व सर्वात सोपा मार्ग. जर तुम्ही ट्रेनने प्रवास करत असाल तर जीपीएस स्थिती वापरा जे ऑफलाईनही कार्य करते म्हणजेच ट्रेनमध्ये असताना जीपीएस ट्रेन स्थिती पाहण्यासाठी इंटरनेटची गरज नाही.
अंदाजासह पीएनआर स्थिती
- चांगल्याप्रकारे प्लॅन करण्यासाठी तुम्ही तुमच्या प्रतिक्षासूचीमधील पीएनआर कन्फर्म होत असल्याचे तपासा. तसेच, पीएनआर स्थिती बदल आणि चार्ट प्रीपरेशन स्थितीविषयी स्वयंचलित अपडेट मिळवा. तुमच्या सोयीसाठी रेलयात्रीद्वारे पीएनआर हा एसएमएसमधून स्वयंचलितपणे वाचला जाईल आणि ट्रिप समाविष्ट केली जाईल. तुमच्या प्रवासादरम्यान निसर्गसौंदर्य ठिकाणांविषयी आम्ही तुम्हाला सूचित करू.
ट्रेनमध्ये जेवण ऑर्डर करा
- तुम्ही प्रवास करत असताना ताजे जेवण बुक करण्याचा साधा व सोपा मार्ग. आमचे फूड वेंडर्स तुमच्या ट्रेनचा मागोवा घेण्यासाठी आरवाय भागीदार ॲपचा वापर करतात आणि तुम्ही निवडलेल्या स्टेशनवर तुमच्या सीटवर अगदी ताजे जेवण आणून देण्यासाठी प्रयत्नशील असतात.
भारतीय रेल्वे वेळापत्रक
- एकदा डाउनलोड करा आणि ऑफलाईन असतानाही वेळापत्रक वापरा. यामुळे तुमचे इंटरनेट खर्च होत नाही.
कोचचे स्थान आणि प्लॅटफॉर्म क्रमांक
- तुमच्या ट्रेनमध्ये चढण्यापूर्वी प्लॅटफॉर्म क्रमांक, कोचचे स्थान, सीट आणि बर्थ लेआऊट जाणून घ्या.
रेलविस्डम/b>- सोबती प्रवासी त्यांच्या प्रवासातील विचार आणि अंतरंग शेअर करतात. यामुळे युजरला अपडेट राहण्यास आणि अनुषंगाने प्लॅन करण्यास मदत होते.
आयआरसीटीसी अधिकृत एजंट्सद्वारे ट्रेन तिकीट बुक करा
- आयआरसीटीसी अधिकृत ई-तिकीटींग एजंट्सद्वारे ट्रेन तिकीट बुक करण्यासाठी सहाय्य आणि मानवी मदत मिळवा.
सीट उपलब्धता आणि बुकिंग दर (नवीन)
- सीट उपलब्धता जाणून घ्या आणि मागील बुकिंगचा ट्रेंड जाणून घेऊन सीट कन्फर्मेशनची संधी शोधा. तुम्हाला कन्फर्म सीट मिळण्यासाठी प्रति तास किती तिकीटे बुक होत आहेत हे जाणून घेता येईल.
भाडे चौकशी
- विविध श्रेणींसाठी भाडे जाणून घ्या आणि स्टेशन ते स्टेशन आणि कॅटरिंग शुल्काचे तपशील जाणून घ्या.
वैद्यकीय आपत्कालीन स्थिती
- वैद्यकीय आपत्कालीन स्थितीमध्ये तुम्ही तुमच्या मार्गामधील स्टेशन्सजवळील रुग्णालये सहज शोधू शकता.
बस तिकीटे बुक करा
- रेलयात्रीचे युजर आता विश्वसनीय ऑपरेटरद्वारे बसची तिकीटे त्वरित बुक करू शकतात. रेलयात्रीद्वारे तुमच्या पहिल्या बस तिकीट बुकिंगवर मिळवा 30% पर्यंत सूट. अधिक बचत करा!
स्टेशनजवळ हॉटेल बुक करा
- तासानुसार निवास बुक करा कारण तुम्हाला काही तास थांबून फ्रेश होऊन निघायचे असताना पूर्ण दिवसाचे पैसे का भरायचे, नाही का? हे आत्ताच वापरून पाहा!
गूगल डेव्हलपर्स लाँचपॅड 2017 साठी गूगलद्वारे निवडलेले
आग्नेय आशियामध्ये सर्वोत्तम मोबाईल ॲप म्हणून पुरस्कृत
http://mbillionth.in/mobile-based-solution-in-travel-tourism/
महत्त्वाचे
प्लॅन करताय, बुक करताय किंवा फक्त प्रवास करताय तर अद्ययावत माहितीसह असलेले हे ॲप प्रत्येक ट्रेन प्रवाशाकडे असलेच पाहिजे. रेलयात्री ॲपमध्ये भारतीय रेल्वेचा सर्वात मोठा आणि अद्ययावत असा डाटाबेस आहे आणि जीपीएस ट्रेन ट्रॅकिंग, रेलरडार, सीट बुकिंग दर, पीएनआर कन्फर्मेशनची संधी आणि खूप सार्या गोष्टींचा समावेश आहे.
- कृपया नोंद घ्या की पीएनआर स्थिती सेवा ही 11:30 PM व 12:30 AM दरम्यान अनुपलब्ध आहे.
- कोणतीही समस्या असल्यास feedback@railyatri.in वर आम्हाला ईमेल करा आणि तुमची समस्या सोडविण्यास आम्हाला आनंद होईल.
- रेलयात्री ॲप सुरू करतेवेळी लागणारी परवानगी खालीलप्रमाणे: